• Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Child Report 2022
  • Raj Yoga Report
  • Career Counseling
Personalized
Horoscope

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य - 2024 Singh Varshik Rashi Bhavishya

Author: Vijay Pathak | Last Updated: Thu 3 Aug 2023 1:50:41 PM

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya), अ‍ॅस्ट्रोकॅम्प चे हे विशेष आर्टिकल सिंह राशीतील जातकांना वर्ष 2024 मध्ये येणाऱ्या बदलावांच्या बाबतीत भविष्यवाणी प्रदान करेल. हे राशिभविष्य पूर्णतः वैदिक ज्योतिषावर आधारित आहे जे की, आमच्या विद्वान आणि अनुभवी ज्योतिषींच्या द्वारे नक्षत्राची स्थिती, चाल आणि दशेची गणना करण्याची तयारी केली गेली आहे. चला पुढे जाऊया आणि जाणून घेऊया वर्ष 2024 मध्ये सिंह राशीतील जातकांच्या विभिन्न क्षेत्रात कश्या प्रकारचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

Click Here To Read In English: Leo 2024 Horoscope

हिंदी में पढ़ने के लिए क्लिक करें: सिंह 2024 राशिफल

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष 2023 बदलावाचे वर्ष होते कारण, बृहस्पती आणि शनीचा लग्न भाव (सिंह राशी) आणि नववा भाव (मेष राशी) मध्ये गोचर करण्याच्या करर्णाने हे दोन्ही भाव सक्रिय झाले होते परंतु, ज्या जातकांना आत्ता पर्यंत या दोन गोचरचा लाभ मिळाला नाही तेव्हा निश्चित रूपात तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या वर्षी 2024 पर्यंतच्या काळात गुरु आणि शनी गोचरच्या कारणाने तुमची सिंह राशी सक्रिय राहील आणि त्या नंतर 01 मे 2024 ला बृहस्पती वृषभ राशीमध्ये तुमच्या दहाव्या भावात गोचर करेल.

नववा भाव आणि लग्न भावाच्या सक्रिय असण्याने एक उत्तम युती म्हटले जाईल जे की, तुमच्यासाठी सौभाग्य घेऊन येईल. या काळात तुमचा व्यक्तित्व अत्यंत आकर्षक बनेल सोबतच, तुम्हाला पिता आणि गुरुचे समर्थन ही प्राप्त होईल आणि लांब दुरचू यात्रा करण्याची ही अनेक संधी प्राप्त होईल विशेषतः ज्यांचा संबंध पीएचडी, रिसर्च वर्क, गूढ विज्ञान इत्यादींनी आहे. 2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, 01 मे 2024 नंतर होणारे गुरु आणि शनी च्या दोन गोचरच्या कारणाने सिंह राशीतील जातकांचा चौथा भाव (वृश्चिक राशी) सक्रिय होईल आणि याच्या परिणामस्वरूप, जे जातक नवीन घर किंवा नवीन कार घेण्याचा प्रयत्न करत आहे किंवा घर रिनोव्हेट करण्याची इच्छा ठेवतात ते या काळात असे करू शकतात.

पाचव्या भावाच्या स्वामींच्या रूपात गुरूचा दहावा भाव म्हणजे पेशावर भावात गोचर तुम्हाला पेशावर जीवनात रचनात्मक बनवेल. तुम्ही तुमच्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग कामाच्या ठिकाणी करू शकाल. नुकतेच पदवीधर झालेल्या, करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच प्रगतीसाठी ही हे वर्ष अनुकूल ठरेल. याशिवाय सिंह राशीचे जातक जे अविवाहित आहेत ते कामाच्या ठिकाणी एखाद्याच्या प्रेमात पडू शकतात. दुसरीकडे, या गोचर च्या नकारात्मक बाजूबद्दल बोलताना, ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे किंवा उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे गोचर फारसे विशेष असेल अशी अपेक्षा नाही कारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा जीवनातील अनिश्चिततेमुळे तुम्हाला तुमचा अभ्यास अर्धवट सोडून नोकरी करावी लागण्याची दाट शक्यता आहे. असे यासाठी होईल कारण, बृहस्पती तुमच्या आठव्या भावाचा स्वामी आहे.

या सर्व कारणांमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अचानक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते किंवा तुमच्या प्रतिष्ठेवर ही परिणाम होऊ शकतो. याउलट, वैज्ञानिक, डेटा सायंटिस्ट, ज्योतिषी इत्यादी संशोधन क्षेत्राशी संबंधित असलेल्या जातकांसाठी हा काळ फलदायी असेल. सर्वसाधारणपणे, दहाव्या भावात गुरूचे गोचर सिंह राशीच्या जातकांसाठी चांगले आहे जे समुपदेशक, सल्लागार, सरकारी आणि वित्त लोक, वित्त शिक्षक, करियर सल्लागार इत्यादींशी संबंधित आहेत. सिंह राशीच्या जातकांच्या व्यावसायिक जीवनासाठी हे वर्ष संमिश्र जाईल.

शनी ग्रहाची गोष्ट केली असता, 2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, शनी तुमच्या सहाव्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. जे वर्ष 2024 मध्ये आपल्या मुलत्रिकोण राशी कुंभ मध्ये राहील आणि हे तुमच्या सातव्या भावात उपस्थित आहे. सामान्यतः सातव्या भावाच्या स्वामीची सातव्या भावात उपस्थिती तुम्हाला उत्तम मानली जाते परंतु, शनी या स्थितीमुळे पार्टनर सोबत तुमचे नाते प्रॅक्टिकल आणि जमिनीने जोडलेले असेल अश्यात, जे जातक स्वप्नांच्या जगात राहणे पसंत करतात जेव्हा त्यांचा सामना सच्चाई ने होईल तेव्हा ते थोडे निराश होऊ शकतात. तसेच तुमच्या सहाव्या घराचा स्वामी शनी असल्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

राहू केतू विषयी बोलायचे झाले तर, या पूर्ण वर्षात राहू आणि केतू तुमच्या आठव्या आणि दुसऱ्या भावात उपस्थित असतील. यामुळे, राहू च्या आठव्या भावात उपस्थिती तुमच्या जीवनात अनिश्चितता वाढवेल. तसेच, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, विशेषतः वाहन चालवताना काळजी घ्या. जर आपण सकारात्मक बाजूंबद्दल बोलायचे झाले तर, त्यामुळे तुमची संशोधनात रुची वाढेल आणि तुमचा गूढ गोष्टी जाणून घेण्याकडे कल असेल. दुसरीकडे, केतूची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे असे म्हणता येणार नाही आणि परिणामी तुम्ही घशातील आजारांनी त्रस्त होऊ शकता. तसेच, या जातकांना त्यांचे शब्द काळजीपूर्वक बोलावे लागतील.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, केतू ची दुसऱ्या भावात उपस्थिती तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर करू शकते आणि धन बचत करणे ही तुम्हाला कठीण वाटू शकते. 20 ऑक्टोबर 2024 पासून वर्षाच्या शेवट पर्यंतचा वेळ थोडा कठीण राहू शकतो कारण, तुमच्या कुंडली मध्ये योगकारक ग्रह मंगळ या काळात कमजोर अवस्थेत असतील अश्यात, हे जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात समस्या निर्माण करेल एकूणच, सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष 2024 उत्तम राहील. वर्षाचा पहिला भाग तुमच्या प्रगतीसाठी आणि दुसरा भाग कुटुंबात आनंद टिकवण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

आता आपण पुढे जाऊन सविस्तर जाणून घेऊया की, सिंह राशीच्या जातकांसाठी 2024 वर्ष कसे असेल?

जगातील विद्वान ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि जाणून घ्या करिअर संबंधित सर्व माहिती

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): आर्थिक जीवन

सिंह राशीतील जातकांच्या आर्थिक जीवनाची गोष्ट केली असता, 2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) भविष्यवाणी करते की, केतूच्या दुसऱ्या भावात स्थितीमुळे तुमची धन बचत करणे कठीण होऊ शकते सोबतच, तुम्हाला जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुमचे खर्च वाढू शकतात आणि पैशांच्या बचतीवर ही परिणाम होऊ शकतो. परंतु, 01 मे 2024 नंतर, गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल आणि त्याचे गोचर तुमच्या दहाव्या भात होईल. तसेच, गुरु ग्रहाची पाचवी राशी तुमच्या दुसऱ्या भावावर पडेल. अश्यात, हे केतू द्वारे होणारे नुकसान काबू मध्ये करतील. सामान्यतः बुध ग्रह तुमच्या कुंडली मध्ये धन संबंधित बाबतीत नियंत्रित करते आणि या काळात बुध वक्री तसेच कमजोर स्थितीमध्ये असतील अश्यात, तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीला घेऊन सावधान राहावे लागेल.

वर्ष 2024 मध्ये बुध बऱ्याच वेळा वक्री होईल आणि सर्वात पहिले हे 02 एप्रिल पासून 25 एप्रिल 2024, त्यानंतर 05 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट आणि सर्वात शेवटी बुध 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2024 च्या मध्ये वक्री अवस्थेत राहतील. अश्यात, तुम्हाला या काळात आर्थिक जीवनाने जोडलेले महत्वपूर्ण निर्णय घेणे टाळावे लागेल विशेषतः मार्च आणि एप्रिल वेळी कारण, या वेळी बुध कमजोर अवस्थेत असेल तथापि, 23 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2024 च्या काळात काही निर्णय घेण्यासाठी फलदायी सिद्ध होईल कारण, बुध तुमच्या उच्च राशीमध्ये विराजमान होईल.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, 01 मे 2024 नंतर शनी आणि गुरु च्या दोन गोचर च्या कारणाने सिंह राशीतील चौथा भाव (वृश्चिक राशी) ही सक्रिय होईल आणि हे दर्शवते की, या वेळी तुम्ही शुभ काम जसे नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्यात, घर बनवण्यात किंवा रिनोव्हेट करण्यात धन खर्च कराल तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या धन चा वापर विचारपूर्वक करा.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): स्वास्थ्य

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, वर्ष 2024 मध्ये तुमचे स्वास्थ्य तुमच्या हातात असेल. गुरु आणि शनी च्या दोन गोचर च्या कारणाने 01 मे पर्यंत तुमचा लग्न भाव सक्रिय असेल. याच्या परिणामस्वरूप, ही वेळ शरीरात बदल करणे आणि फिटनेस कायम ठेवण्यासाठी बरेच उत्तम सिद्ध होईल परंतु, या काळात स्वास्थ्य घेऊन दुर्लक्ष करू नका अथवा, तुमच्या वजनात वाढ होण्याची शक्यता आहे अश्यात, सिंह राशीतील जातकांना सल्ला दिला जातो की, या काळाचा उपयोग आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी करा तथापि, केतू ची दुसऱ्या भावात उपस्थिती तुम्हाला स्वास्थ्य साठी उत्तम सांगितली जाऊ शकत नाही.

वर्ष 2024 मध्ये सिंह राशीच्या जातकांना गळ्याशी संबंधित आजार ही त्रास देऊ शकतात आणि दुसरीकडे आठव्या भावात बसलेला राहु तुमच्या जीवनातील अनिश्चितता वाढवेल. तसेच, तुम्हाला अचानक काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते ज्यासाठी राहूची स्थिती जबाबदार असेल म्हणून, तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत विशेषत: प्रवास करताना आणि वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. 17 ऑक्‍टोबर ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत तुमच्‍या लग्न भावाचा स्वामी कमजोर अवस्‍थेत असल्‍याने तुम्ही सावधगिरी बाळगावी. एकंदरीत 2024 हे वर्ष सिंह राशीच्या जातकांच्या आरोग्यासाठी फारसे वाईट असेल असे म्हणता येणार नाही परंतु, तुम्हाला निरोगी राहण्यासाठी काही सावधगिरी बाळगावी लागेल. नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि योग्य खाण्याच्या सवयी लावाव्या.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): करिअर

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, तुमच्या पेशावर जीवनाची गोष्ट केली असता, पाचव्या भावाचा स्वामींच्या रूपात गुरु चे पेशावर जीवनासाठी भाव म्हणजे दहाव्या भावात तुम्हाला रचनात्मक बनवेल आणि आपल्या विचारांना तुम्ही दुसऱ्यांच्या समोर बेधडक ठेऊ शकाल. या काळात तुम्ही तुमच्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करिअरच्या क्षेत्रात करू शकाल. ज्यांनी नुकतीच पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांना आपले करिअर सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. तसेच, व्यावसायिक जीवनात वाढण्याची आकांक्षा बाळगा.

गोचर ची नकारात्मक बाजू पहिली असता, सिंह राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे किंवा उच्च शिक्षणाची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे गोचर चांगले आहे असे म्हणता येणार नाही कारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा जीवनातील इतर अनिश्चिततेमुळे तुम्हाला तुमचा अभ्यास अर्धवट सोडून नोकरी करावी लागण्याची दाट शक्यता आहे. हे असे होऊ शकते कारण बृहस्पती तुमच्या आठव्या भावाचा स्वामी आहे. या सर्व कारणांमुळे तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यावसायिक जीवनात अनपेक्षित चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. दुसरीकडे, हे गोचर वैज्ञानिक, डेटा सायंटिस्ट आणि ज्योतिषी इत्यादी संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) दहाव्या भावात गुरूचे गोचर समुपदेशक, सल्लागार, सरकारी किंवा वित्त क्षेत्राशी संबंधित लोक, वित्त शिक्षक, करियर समुपदेशक आणि नोकरी भरणारे इत्यादींसाठी चांगले सिद्ध होईल असे म्हटले जाते. एकंदरीत हे वर्ष तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी संमिश्र असेल.

काय तुमच्या कुंडली मध्ये शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी

करा बृहत् कुंडली

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): शिक्षण

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) भविष्यवाणी करत आहे की, मागील वर्षासारखेचे हे वर्ष ही शिक्षणासाठी अनुकूल राहील कारण, गुरु ग्रहाची दृष्टी तुमच्या लग्न भाव आणि पंचम भावात असेल जे की, तुमच्या नवव्या भावात गोचर करेल. या स्थितीला शिक्षणासाठी उत्तम सांगितले जाईल. वर्षाची पहिली सहामाही त्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील जे उच्च शिक्षण, पीएचडी, रिसर्च आणि गूढ विज्ञानाशी संबंध ठेवते.

01 मे 2024 नंतर पाचव्या भावाचा स्वामी बृहस्पती तुमच्या दहाव्या भावात गोचर करेल आणि अश्यात, हे गोचर या जातकांना शिक्षणाला नकारात्मक रूपात प्रभावित करू शकते तथापि, वर्ष 2024 त्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील जे कुठल्या इंटर्नशिप च्या शोधात आहे किंवा आपला काही व्यावसायिक कोर्स संपणारे आहे. 2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) मजा करण्याबरोबरच मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला देतो. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत 2024 हे वर्ष छान असेल. सकारात्मकता, समर्पण आणि कठोर परिश्रमाच्या आधारावर, आपण इच्छित परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असाल.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): पारिवारिक जीवन

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, वर्ष 2024 ची सुरवात सिंह राशीतील जातकांच्या पारिवारिक जीवनासाठी शुभ राहील. घर-कुटुंबातील वातावरण सुख-शांती पूर्ण होईल. मागील वर्षासारखे या वर्षी ही 01 मे 2024 पर्यंत गुरु ग्रहाची दृष्टी तुमच्या पाचव्या भावावर असेल. ज्यामुळे तुम्हाला काही शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते आणि कुटुंबातील मुले ही तुमच्या आनंदाचे कारण बनतील. सिंह राशीच्या जातकांना ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यांचे माता-पिता बनण्याचे योग आहेत.

दुसऱ्या भावात केतूच्या स्थानामुळे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि परिणामी, तुम्ही बोललेले कठोर शब्द त्यांचे मन दुखवू शकतात म्हणून, तुम्हाला तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तथापि, 01 मे 2024 रोजी गुरू वृषभ राशीत गोचर करेल आणि तो तुमच्या दहाव्या भावात प्रवेश करेल. तसेच, बृहस्पती तुमच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या भावावर दृष्टी ठेवेल. केतूसह दुसऱ्या भावावर गुरूची दृष्टी असल्याने केतूमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण राहील.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) सांगत आहे की, 01 मे 2024 नंतर शनी आणि गुरूच्या दोन गोचर च्या कारणाने तुमचा चौथा भाव (वृश्चिक राशि) सक्रिय होईल. वर्षभरातील चौथ्या भावातील सक्रियतेमुळे, आपण कुटुंबात फंक्शन्स, पूजा, पार्ट्या इत्यादी आयोजित करताना दिसाल. तसेच, हे तुम्हाला नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करण्याची संधी देईल आणि तुम्ही घराचे नूतनीकरण देखील करू शकता परंतु, तुम्हाला 20 ऑक्टोबर 2024 ते वर्षाच्या अखेरीपर्यंत थोडे सावध राहावे लागेल कारण, चौथ्या भावाचा स्वामी मंगळ तुमच्या बाराव्या भावात कमजोर स्थितीत असेल जो पैशाचे नुकसान आणि चुकीच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक दर्शवेल.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): वैवाहिक जीवन

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, जर आपण तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर, शनी तुमच्या सहाव्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि तो वर्षभर मुलत्रिकोण राशी कुंभ मध्ये बसलेला आहे. तसेच, तुमच्या सातव्या भावात उपस्थित राहतील. साधारणपणे सातव्या भावातील स्वामीचे सातव्या भावातील गोचर चांगले मानले जाते आणि अशावेळी शनीच्या या स्थितीमुळे जोडीदाराशी तुमचे नाते वास्तववाद, प्रेम आणि खऱ्या भावनांवर आधारित असेल. परिणामी, सिंह राशीतील नवविवाहित जोडप्यांना ज्यांना स्वप्नांच्या जगात राहायला आवडते ते वास्तविकतेचा सामना करताना निराश होऊ शकतात. तसेच, त्यांना वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात कारण, शनी तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे.

तथापि, ज्या जातकांना जोडीदारासोबतचे नाते टिकवून ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यांना ही वेळ समस्यांपासून दिलासा देईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत क्षण घालवताना दिसतील. जोडीदाराशी तुमचे नाते कसे असेल हे पूर्णपणे तुमच्या स्वभावावर अवलंबून असेल त्यामुळे तुम्हाला सल्ला दिला जातो की, नातेसंबंधात अहंकार बाजूला ठेवा आणि जोडीदाराशी एकनिष्ठ राहा.

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): प्रेम जीवन

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, सिंह राशीतील जातकांना वर्ष 2024 मध्ये आपले खरे प्रेम मिळू शकते. 01 मे 2024 पर्यंत तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी गुरु च्या नवव्या भावात (मेष राशी) मध्ये गोचर करण्याने आणि याची नववी दृष्टी पाचव्या भावावर असण्याने तुमचे प्रेम जीवन सामान्य राहील. ही वेळ सिंह राशीतील जातकांना पार्टनर सोबत उत्तम परस्पर समज कायम ठेवण्याची संधी देईल तथापि, 01 मे 2024 नंतर बृहस्पती ग्रह वृषभ राशीमध्ये आणि तुमच्या दहाव्या भावात प्रवेश करेल आणि अश्यात, शक्यता आहे की, कार्यक्षेत्रात तुम्हाला कुणावर प्रेम होईल. प्रेम आणि रोमांस च्या दृष्टीने, नोव्हेंबर 2024 तुमच्यासाठी उत्तम राहील परंतु, तुम्हाला घमंड पासून बचाव करावा लागेल.

2024 सिंह वार्षिक राशिभविष्य (2024 Singh Varshik Rashi Bhavishya): उपाय

  • नियमित सकाळी सूर्य देवाला अर्घ्य द्या.
  • प्रत्येक सकाळी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा.
  • रोज गुळाचे सेवन करा.
  • पर्स किंवा खिश्यात लाल रंगाचा रुमाल ठेवा.
  • पिता चा आदर-सम्मान करा आणि घरातून बाहेर निघण्याच्या आधी त्यांचा आशीर्वाद घ्या.
  • नियमित आदित्य हृदयम् स्तोत्राचा पाठ करा.
  • सूर्य देवाची पूजा करा आणि नियमित सूर्य नमस्कार करा.
  • भगवान सूर्याचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी उजव्या हाताच्या अनामिका बोटात सोन्याने जाडीत उच्च गुणवत्तेचा लाल रूबी धारण करा.

सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा:ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

More from the section: Horoscope 3616
Buy Today
Gemstones
Get gemstones Best quality gemstones with assurance of AstroCAMP.com More
Yantras
Get yantras Take advantage of Yantra with assurance of AstroCAMP.com More
Navagrah Yantras
Get Navagrah Yantras Yantra to pacify planets and have a happy life .. get from AstroCAMP.com More
Rudraksha
Get rudraksha Best quality Rudraksh with assurance of AstroCAMP.com More
Today's Horoscope

Get your personalised horoscope based on your sign.

Select your Sign
Free Personalized Horoscope 2023
© Copyright 2024 AstroCAMP.com All Rights Reserved