Author: -- | Last Updated: Fri 11 Sep 2020 2:22:12 PM
जर विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2021 मध्ये वेळ ठीक-ठाक राहणार आहे. या वर्षाची सुरवात म्हणजे फेब्रुवारी पासून एप्रिलची वेळ विद्यार्थ्यांसाठी बरीच अनुकूल राहील. कर्क राशीतील व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनासाठी वर्ष 2021 अनुकूल सांगितला जात नाही कारण, पूर्ण वर्ष शनी देवाची दृष्टी तुमच्या चतुर्थ भावात असेल यामुळे कौटुंबिक सुखात कमतरता राहील.
या वर्षी शनी आणि बृहस्पती ग्रह तुमच्या राशीच्या सप्तम भावात स्थित राहतील यामुळे तुम्हाला दांपत्य जीवनात मिळते-जुळते परिणाम मिळतील. वर्षाच्या सुरवाती मध्ये फेब्रुवारीचा महिना त्यानंतर मध्य मार्च पासून एप्रिलच्या मध्या पर्यंतची वेळ ही तुमच्या प्रेम जीवनासाठी चांगली राहील.
वर्ष 2021 कर्क राशि (Kark Rashi 2021) मधील वैवाहिक जातकांसाठी मिश्रित राहणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीने ही हे वर्ष तुमच्यासाठी थोडे कष्ट दायक राहू शकते. शनी जो की, तुमच्या राशीच्या सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे ते तुमच्या सप्तम भावात विराजमान आहे. जिथे पहिल्या पासून तुमच्या राशीच्या सहाव्या भावाचा स्वामी बृहस्पती बसलेला आहे. या दोन्ही ग्रहांची युती तुमच्यासाठी शुभ नाही अश्या स्थितीमध्ये रोग उत्पत्ती आणि अन्य काही आरोग्य समस्येची शक्यता राहील.
कर्क करिअर राशि भविष्य 2021 अनुसार करिअरच्या बाबतीत हे वर्ष कर्क राशीतील लोकांसाठी मिळता-जुळता राहणार आहे. वर्षाच्या सुरवाती मध्ये मंगळ ग्रह तुमच्या राशीच्या दशम भावात राहतील. यामुळे तुम्हाला कार्यस्थळी उन्नती मिळू शकते.
या सोबतच पूर्ण वर्षभर शनी देव तुमच्या राशीच्या सप्तम भावात विराजमान राहतील. यांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला उत्तम प्रगती मिळण्याची शक्यता आहे.
वर्ष 2021 मध्ये एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्य पर्यंतच्या वेळेत कर्क राशीतील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्यासाठी ही वेळ थोडी कठीण राहील कारण, या वेळी भाग्य तुमचा साथ देणार नाही. या वेळात कार्यस्थळी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेदांचा सामना करावा लागेल आणि कुठल्या ही प्रकारची चुक करणे टाळा.
करिअरच्या बाबतीत पूर्ण वर्ष भर तुमच्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी, मार्च-एप्रिलचा महिना बराच अनुकूल राहील. एप्रिल मध्ये कामाच्या बाबतीत तुमचे परदेशात जाण्याचे योग बनत आहे.
व्यापार करणाऱ्या जातकांना शनी आणि बृहस्पतीची सप्तम भावात उपस्थिती बरीच अनुकूल परिणाम देईल. या काळात तुमच्या व्यापारात वर्षी पहायला मिळेल.
या वर्षी कार्य-व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही सामाजिक गोष्टींचे कार्य ही आपल्या व्यवसायाच्या माध्यमाने कराल यामुळे तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. ह्या वर्षी गुंतवणूक करण्यासाठी खूप अनुकूल राहील.
तुम्हाला आपल्या करिअर मध्ये यश फक्त आणि फक्त कठीण प्रयत्नांच्या नंतरच मिळेल म्हणून, शॉर्टकट न वापरता अधिक मेहनत करण्याकडे लक्ष द्या.
कर्क राशि भविष्य 2021 च्या अनुसार कर्क राशीतील जातकांसाठी हे वर्ष आर्थिक दृष्ट्या खूप चांगला राहणारा आहे तथापि, वर्षाच्या सुरवाती मध्ये थोड्या समस्या येऊ शकतात म्हणून, या वेळात तुम्ही आपले खर्च थोडा विचार पूर्वक करा आणि धन संचय करण्याकडे लक्ष द्या.
परंतु, मार्च पासून मे पर्यंत स्थिती बरीच बदलत जाईल या वेळी तुम्हाला सरकारी क्षेत्राने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या वेळी आर्थिक स्थिती चांगली राहण्याच्या कारणाने तुम्ही आपली जुनी उधारी आणि बिल इत्यादी सहजरित्या चुकवाल.
वर्ष 2021 मध्ये तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या येऊ शकतात यामुळे तुम्हाला आपल्या आरोग्यावर धन खर्च करावा लागू शकतो.
उसके बाद अगस्त में समय अच्छा रहेगा और आपको किसी न किसी श्रोत से आर्थिक लाभ होने की संभावना है।
यानंतर ऑगस्ट मध्ये वेळ चांगला राहील आणि तुम्हाला कुठल्या न कुठल्या स्रोतांनी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
या वर्षी तुम्हाला जीवनसाथीला घेऊन काही खर्च करावे लागू शकतात परंतु, या व्यतिरिक्त तुमची आर्थिक स्थिती ठीक राहील.
एकूणच पाहिले असता वर्ष 2021 मध्ये मार्च महिना प्रत्येक बाजूंनी तुमच्यासाठी उत्तम राहील आणि उत्तम नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
मार्च नंतर मे आणि नंतर सप्टेंबरचा महिना उत्तम राहील. या वेळात तुमचे खर्च थोडे कमी राहतील. यामुळे आर्थिक स्थिती अनुकूल राहील.
कर्क राशि भविष्य 2021 अनुसार कर्क राशीतील विद्यार्थ्यांसाठी वर्ष चढ-उताराने भरलेला असेल. वर्षाची सुरवात म्हणजे फेब्रुवारी पासून एप्रिलचा वेळ विद्यार्थ्यांसाठी बराच अनुकूल राहील. या वेळात शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्यासाठी बरेच चांगले योग बनत आहे. तुम्हाला आपल्या भाग्याची पूर्ण साथ मिळेल. यामुळे तुम्हाला आपल्या शिक्षणात यश मिळेल.
तथापि, पंचम भावात केतूची उपस्थिती होण्यामूळे मधून-मधून तुमचे लक्ष शिक्षणातून सरकेल म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही अधिक एकाग्र होऊन आपल्या शिक्षणात लक्ष द्या. यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करू शकतात.
दुसरीकडे पाहिल्यास जर स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीचा पूर्वार्ध आणि ऑगस्टचा महिना बराच अनुकूल राहील. या वेळी कुठल्या ही परीक्षेचा परिणाम तुमच्या बाजूने लागण्याची अपेक्षा राहील.
उच्च शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या किंवा उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर पासून नोव्हेंबरचा वेळ आणि एप्रिलचा आधीची वेळ बरीच अनुकूल राहील. या वेळी तुम्हाला मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे तथापि, इतर वेळेत तुम्हाला खूप अधिक परिश्रम केल्यानंतर आंशिक यश मिळू शकेल म्हणून, तुम्हाला या वेळी आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल.
जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांना वर्ष 2021 च्या सुरवाती मध्ये आणि त्यानंतर मे पासून जुलैच्या मध्य मध्ये आनंदाची बातमी मिळू शकते आणि शक्यता अधिक आहे की, या वेळात त्यांना अभ्यासाच्या बाबतीत परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
वर्ष 2021 मध्ये कर्क राशीतील जातकांचे कौटुंबिक जीवन (Kark Family Rashi Bhavishya) अनुकूल सांगितले जात नाही. तुमच्यासाठी वर्षाच्या सुरवाती मध्ये थोडी कमतरता राहील.
पूर्ण वर्ष शनीची दृष्टी तुमच्या चतुर्थ भावात राहील या कारणाने कुठल्या न कुठल्या कारणास्तव कुटुंबातील सुख तुम्हाला थोडे कमी मिळू शकेल. कुटुंबाला योग्य सहयोग न मिळाल्या कारणाने तुमचे मन उदास राहील.
कर्क राशि भविष्य 2021 च्या अनुसार या वर्षी तुम्ही कुटुंबाला घेऊन जास्त संतृष्ट दिसणार नाही. घरात काही गोष्ट तुमच्या मर्जीच्या विरुद्ध होतील यामुळे तुम्ही चिडचिडे ही होऊ शकतात. अश्या स्थितीमध्ये क्रोध शांत ठेऊन सर्वांसोबत ताळमेळ ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
कार्य व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला वर्ष 2021 मध्ये आपल्या कुटुंबापासून दूर ही जावे लागू शकते.
वर्षाच्या सुरवाती मध्ये मंगळाचा प्रभाव तुमच्या चतुर्थ भावात पडेल. मंगळाची ही स्थिती तुमच्या कुटुंबातील वातावरणात थोडी कटुता आणू शकते. या वेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांसोबत वेगळे विचार ठेवतील. स्थिती अनुकूल ठेवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत विचार-विमर्श करू शकतात.
वर्ष 2021 मध्ये तुमच्या लहान भाऊ बहिणींसोबत संबंध उत्तम राहतील ते तुमच्या सर्व गोष्टींना ऐकतील आणि समजून घेतील तर, दुसरीकडे मोठ्या भाऊ-बहिणींसोबत आपल्या फायद्याच्या गोष्टी पाहतील आणि आपल्या फायद्याचा विचार करतील.
वर्ष 2021 कर्क राशीतील जातकांसाठी मिश्रित राहणारे आहे. जिथे वर्षातील काही महिन्यात ग्रहांची बदलती दशा तुमच्या जीवनात तणाव आणेल. तर दुसरीकडे काही महिने तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप सुखमय राहणारे आहे.
या वर्षी शनी आणि बृहस्पती ग्रह तुमच्या राशीच्या सप्तम भावात स्थित होतील. यामूळे तुमचे दांपत्य जीवन मिळते जुळते राहील.
दांपत्य जीवनात काही वेळेसाठी तुमच्या आणि तुमच्या पती-पत्नीमध्ये आकर्षण कमी राहू शकते आणि याचे मुख्य कारण तुमच्या जीवनसाथीचा 2021 मध्ये अध्यात्मिक कल अधिक राहील. या वर्षी तुमच्या जीवनसाथीचा धर्म-कर्माच्या गोष्टींमध्ये अधिक मन लागू शकते.
याच्या अतिरिक्त 14 जानेवारी पासून 12 फेब्रुवारीच्या मध्य सूर्य देवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या सप्तम भावात होईल ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये बराच बदल येईल. अश्या वेळी तुमच्या दोघांच्या नात्यामधील प्रामाणिक पणाच तुमच्या नात्याला वाचवेल अन्यथा अधिक जास्त तणाव वाढू शकतो.
तथापि या मध्येच फेब्रुवारीच्या महिन्यात शुक्राचे संक्रमण मकर राशीमध्ये होत आहे यामुळे तुमच्या नात्यामध्ये आपलेपणा आणि आकर्षण वाढेल आणि नाते अधिक मजबूत होईल.
2 जून ते 20 जुलैच्या मध्य मंगळचे संक्रमण तुमच्या राशीमध्ये होण्याने दांपत्य जीवनात तणाव आणि वाद होण्याची शक्यता वाढू शकते.
जर जीवनसाथीच्या नावाने तुम्ही त्यांच्या सोबत व्यापार करतात तर, हे वर्ष तुमच्यासाठी बरेच प्रगतिशील राहील.
कर्क वार्षिक राशि भविष्य 2021 अनुसार या वर्षात तुमच्या संतानाला चांगले परिणाम मिळतील परंतु, केतूची तुमच्या राशीच्या पंचम भावात उपस्थिती तुमच्या संतानला अचपळ बनवेल. केतूच्या या स्थितीमुळे त्यांचे लक्ष भ्रमित होऊ शकते. याच्या प्रति तुम्हाला सचेत राहावे लागेल.
कर्क प्रेम राशि भविष्य 2021 अनुसार प्रेम जीवनासाठी कर्क राशीतील जातकांसाठी हे वर्ष मिळते-जुळते राहण्याची अपेक्षा आहे. वर्षाच्या सुरवाती मध्ये फेब्रुवारी महिना जातकांसाठी खूप शुभ राहील.
त्यानंतर मध्य मार्च पासून एप्रिल च्या मध्य पर्यंतची वेळ ही तुमच्या प्रेम जीवनासाठी चांगली राहील. या काळात तुम्ही एकमेकांना अधिक उत्तम समजण्याचा प्रयत्न करतांना दिसाल.
या वर्षी कर्क राशीतील प्रेमी जातकांसाठी मे, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिना त्यांच्या प्रेम जीवनासाठी सर्वात उत्तम महिना राहणार आहे. या वेळात तुम्ही प्रेमाच्या डुबलेले असाल. तुम्हाला आपल्या प्रियकराच्या अगदी जवळचे वाटेल आणि त्यांना आपल्या मनातील गोष्ट ही मोकळ्या पणाने सांगण्यात सक्षम व्हाल.
2021 च्या इतर महिन्यात तुम्हाला प्रेम जीवनाच्या प्रति थोडी काळजी घ्यावी लागेल कारण, ग्रहांची स्थिती या वेळी मानसिक तणाव निर्माण करू शकते यामुळे तुम्हाला दबाव वाटेल. शक्यता आहे की, बऱ्याच परिस्थितींमध्ये तुमचा प्रियतम तुम्हाला समजण्यात चूक करू शकतो म्हणून, त्यांना आपली गोष्ट योग्य प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा.
कर्क स्वास्थ्य राशि भविष्य 2021 (Kark Health Rashi Bhavishya 2021) अनुसार या वर्षी आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल कारण, शनी जो की, तुमच्या राशीच्या सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे ते तुमच्या सप्तम भावात विराजमान आहे जिथे पहिल्यापेक्षा तुमच्या राशीच्या सहाव्या भावाचा स्वामी बृहस्पती बसलेला आहे. या दोन्ही ग्रहांची युती तुमच्यासाठी शुभ नाही अश्या स्थितीमध्ये रोग उत्पत्ती आणि अन्य काही आरोग्य समस्येची शक्यता राहील म्हणून, तुम्हाला विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल.
या सोबतच या वर्षाची सुरवात म्हणजे जानेवारी पासून एप्रिलच्या मध्य पर्यंतची वेळ तुमच्यासाठी कष्टदायी राहील. या वेळी आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वेळोवेळी तुम्ही चेकअप केले पाहिजे.
यानंतर वर्ष 2021 मध्ये 15 सप्टेंबर पासून 20 नोव्हेंबरच्या मध्य वेळेत ही आरोग्य समस्या तुम्हाला अधिक चिंतीत करू शकते. तुमच्या आरोग्याचा प्रभाव तुमच्या कामात आणि कौटुंबिक जीवनात पडेल. आरोग्याला घेऊन जागरूक राहा.
एकूणच, 2021 तुमच्या आरोग्य जीवनासाठी अनुकूल सांगितला जात नाही म्हणून, तुम्हाला या वर्षी अत्याधिक तळलेले भोजन करणे टाळले पाहिजे. वर्षाच्या सुरवाती पासूनच कामातून वेळ काढून योग व व्यायाम करा. लहानातील लहान आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि जरा ही समस्या झाल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.