Author: Vijay Pathak | Last Updated: Wed 18 Sep 2024 3:18:32 PM
अॅस्ट्रोकॅम्प च्या या सिंह 2025 राशि भविष्य मध्ये हे सांगितले गेले आहे की, वर्ष 2025 मध्ये सिंह राशीतील जातकांच्या जीवनात कश्या प्रकारचे बदल होऊ शकतात. त्या संबंधित जोडलेली सर्व सटीक भविष्यवाणी तुम्हाला वाचायला मिळू शकते. हे भविष्यफळ 2025 पूर्ण रूपात वैदिक ज्योतिषावर आधारित आहे आणि आमच्या विद्वान आणि अनुभवी ज्योतिषींच्या द्वारे ग्रह नक्षत्रांची चाल, स्थिती आणि ग्रहांच्या गोचरच्या आधारावर गणना करून तयार केले गेले आहे. चला जाणून घेऊया की, वर्ष 2025 मध्ये सिंह राशीतील जातकांच्या जीवनात कश्या प्रकारचे परिणाम मिळू शकतात.
सिंह 2025 राशि भविष्य च्या अनुसार, या वर्षी तुमच्या जीवनात कोण कोणते बदल होत आहे, कसे राहील आपले निजी जीवन आणि कसे राहील आपले व्यावसायिक जीवन. चला तर आता विस्ताराने जाणून घेऊ की, सिंह राशीतील जातकांसाठी हे वर्ष कसे सिद्ध होईल.
Click here to read in English: Leo 2025 Horoscope
सिंह 2025 राशि भविष्य च्या भविष्यवाणी अनुसार, वर्ष 2025 आर्थिक दृष्ट्या तुमच्यासाठी उन्नती प्रदान करणारे वर्ष सिद्ध होऊ शकते. वर्षाच्या सुरवाती मध्ये तर राहू अष्टम भावात आणि मंगळ द्वादश भावात राहून आपल्या खर्चांना वाढवण्याचे काम करेल परंतु, मे च्या महिन्यात देवगुरु बृहस्पती एकादश भावात येईल तसेच राहू महाराज ही अष्टम भावातून निघून सप्तम भावात येईल ज्यामुळे व्यावसायिक लाभ ही होईल आणि इतर प्रकारच्या अतिरिक्त धन लाभ होण्याचे ही योग बनतील. तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल. एकापेक्षा अधिक माध्यमाने तुम्हाला धन प्रदान होईल यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तथापि, मार्च च्या शेवटी शनी महाराज अष्टम भावात राहतील ज्यामुळे कुठल्या कोर्ट कचेरीच्या विवादाच्या कारणाने तुम्हाला धन लाभ होण्याचे योग बनू शकतात. या सोबतच अचानक काही धन प्राप्ती चे ही योग बनू शकतात परंतु, या काळात गुंतवणूक करणे हानिकारक होऊ शकते.
विस्तारपूर्वक पढ़ने के लिए क्लिक करें: सिंह 2025 राशिफल
सिंह 2025 राशि भविष्य च्या अनुसार, जर तुमच्या स्वास्थ्य ची गोष्ट केली असता वर्षाची सुरवात तुमच्या स्वास्थ्य साठी खूप कमजोर राहील. सूर्य पंचम भावात असेल. शनी आणि शुक्र सप्तम भावात, केतू द्वितीय आणि राहू अष्टम भावात तसेच मंगळ द्वादश भावात होण्याने स्वास्थ्य समस्या चार ही बाजुंनी तुम्हाला पीडित करू शकते परंतु, तुम्ही आपली उत्तम इच्छा शक्ती आणि रोग प्रतिकारक क्षमतेच्या बळावर या सर्व समस्यांपासून बचाव करण्यात यशस्वी होऊ शकतात. वर्षाचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अपेक्षाकृत अधिक अनुकूल राहील कारण, राहू सप्तम भावात येतील, मंगळ महाराज ही द्वादश भावातून निघतील आणि बृहस्पती महाराज एकादश भावात येऊन तुमच्या स्वास्थ्य समस्येत कमी करतील परंतु, शनी महाराज पूर्ण वर्ष अष्टम भावात राहतील म्हणून तुम्हाला आपल्या स्वास्थ्य प्रति सावधानी ठेवली पाहिजे. लहानश्या समस्येकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी समस्येचे कारण बनू शकते म्हणून, तुम्ही त्वरित उपचार करणे उत्तम असेल.
काय तुमच्या कुंडली मध्ये आहे शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा बृहत् कुंडली
सिंह 2025 राशि भविष्य (Sinha 2025 Rashi Bhavishya) च्या अनुसार, जर तुमच्या करिअरची गोष्ट केली असता नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम लाभ मिळण्याचे योग बनतील. वर्षाच्या सुरवाती मध्ये दशम भावाचा स्वामी शुक्र महाराज सप्तम भावात शनि महाराजांच्या सोबत असतील जे की, अष्टम भावाचा स्वामी ही आहे आणि देवगुरु बृहस्पती तुमच्या दशम भावात असतील ज्यामुळे तुमचा अनुभव तुम्हाला यश प्रदान करण्यात मदत करेल. या सोबतच बृहस्पती महाराज एकादश भावात येतील आणि शनी अष्टम भावात असतील यामुळे तुमच्या कार्य क्षेत्रात मेहनत वाढेल परंतु, हळू हळू त्याचे प्रतिफळ ही मिळतील आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये तुम्हाला जबरदस्त यश मिळेल. वर्षाच्या मध्य मध्ये कामाच्या बाबतीत यात्रा करण्याची संधी मिळेल. व्यापार करत असलेल्या जातकांसाठी वर्षाची सुरवात खूप उत्तम राहील. शनी आणि शुक्र महाराजांच्या कृपेने तुम्हाला दूरगामी परिणाम प्राप्त होतील ज्यामुळे व्यापारात काही नवीन आव्हानांचा, जे समोर येत होते, आता दूर होतील आणि व्यापारात उन्नती कराल. या वर्षी व्यापाराच्या क्षेत्रात विशेष लाभाचे योग बनू शकतात. कुठल्या ही प्रकारच्या कायद्याच्या गोष्टींपासून बचाव करण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशीतील विद्यार्थी वर्गाची गोष्ट केली असता वर्षाची सुरवात तुमच्यासाठी चांगली राहील. जे लोक डिग्री प्राप्त करत आहेत त्यांना कॅम्पस साक्षात्कार मध्ये यश मिळू शकते आणि नोकरी प्राप्त होऊ शकते. पंचम भावाचा स्वामी बृहस्पती महाराज वर्षाच्या सुरवाती मध्ये दशम भावात राहील आणि त्या नंतर मे च्या महिन्यात तुमच्या एकादश भावात येऊन पंचम भावाला पूर्ण दृष्टीने पाहतील ज्यामुळे शिक्षणात तुम्हाला उत्तम यशाचे योग बनतील. तुमच्या मनात ज्ञान प्राप्तीची इच्छा ही सहज रूपात जाईल. विद्या प्राप्तीत यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना या वर्षी कठीण मेहनतीच्या बळावर यश प्राप्त होण्याचे प्रबळ योग बनत आहेत. जर तुम्हाला उच्च शिक्षण ग्रहण करायचे आहे तर, वर्षाचे सुरवातीचे दोन महिने तुमच्यासाठी उत्तम राहील. त्या नंतर ही तुमची मेहनत यश देईल परंतु, सुरवातीच्या महिन्यात विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न ही पूर्ण होऊ शकते. तुम्हाला आपल्या एकाग्रतेला वाढवावे लागेल.
सिंह 2025 राशि भविष्य च्या अनुसार, वर्ष 2025 पारिवारिक जीवनाच्या सुरवाती मध्ये खूप अनुकूल राहील. चतुर्थ भावात बुध महाराज आणि दशम भावात देवगुरु बृहस्पती विराजमान राहतील. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रति परस्पर सामंजस्य मजबूत राहील. एकमेकांच्या प्रति प्रेम आणि स्नेहाची भावना राहील. एकमेकांची कदर कराल. शनी महाराजांची दृष्टी वर्षाच्या सुरवाती मध्ये चतुर्थ भावावर असण्याच्या कारणाने अधून मधून काही विरोधाभासाची स्थिती ही जन्म घेईल. दुसऱ्या भावात केतू महाराज वाणीच्या कारणाने परस्परात वाद निर्माण होऊ शकतो परंतु, मे नंतर या सर्व स्थितीमध्ये कमी होईल आणि परस्पर सामंजस्य उत्तम होईल. देवगुरु बृहस्पतीच्या एकादश भावात राहून पंचम भाव, तृतीय भाव आणि सप्तम भावाला पाहण्याने जीवनसाथी, कुटूंबातील कनिष्ठ सदस्य आणि संतान मध्ये उत्तम सामंजस्य पहायला मिळेल. भाऊ बहिणींचे संबंध मधुर बनतील आणि संतान संबंधित उत्तम वार्ता ची प्राप्ती होईल. ज्यामुळे घरात आनंद राहील आणी कौटुंबिक जीवन ही मजबूत दिसेल.
सिंह 2025 राशिभविष्य च्या अनुसार, जर तुमच्या वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता वर्षाची सुरवात अनुकूल राहील. परस्पर तुम्ही आणि तुमचे जीवनसाथी च्या मध्ये सामंजस्य राहील. एकमेकांची गोष्ट समजून घ्याल तसेच त्यांना महत्व द्याल. प्रेम आणि रोमांस चे योग ही बनतील. तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत दूरची यात्रा ही कराल. मार्च च्या महिन्यात शनी महाराज अष्टम भावात जातील, जिथे राहू महाराज विराजमान असतील, यामुळे सासर मध्ये तसेच तुमच्या जीवनसाथी ला काही कष्ट होऊ शकतात, त्यांना स्वास्थ्य संबंधित समस्या ही त्रास देऊ शकतात. अश्यात त्यांची काळजी घ्या. या नंतर
मे च्या महिन्यात राहू महाराज सप्तम भावात प्रवेश करतील आणि डेंगुरु बृहस्पती एकादश भावातून सप्तम भावावर दृष्टी टाकतील ज्यामुळे जीवनसाथीचे नाते अधिक उत्तम बनेल. परस्पर गोडवा वाढेल आणि तुम्ही आपल्या सासरच्या पक्षातील लोकांना ही मदत कराल. तुमचे वैवाहिक जीवन मधुरतेने वाढेल.
मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट
सिंह 2025 राशि भविष्य तुमच्यासाठी ही भविष्यवाणी करते की, वर्ष 2025 च्या सुरवाती मध्ये तुमच्या पंचम भावात राहतील जे तुमच्या प्रियतमच्या मनात अहंकाराची भावना वाढवेल आणि नात्यात तणाव वाढू शकतो परंतु, चांगली गोष्ट ही आहे की, मे च्या महिन्यापासून देवगुरु बृहस्पती एकादश भावात जाऊन ऑक्टोबर पर्यंत तुमच्या पंचम भावाला पाहील ज्यामुळे स्वामी ही देवगुरु बृहस्पती आहे ज्यामुळे प्रेम संबंध घट्ट होतील. परस्पर नाते मजबूत होतील. प्रेम विवाहाचा संबंध ही होऊ शकतो. अश्या प्रकारे ही वर्ष प्रेम संबंधांना नवीन उच्चतेपर्यंत पोहचवले. त्या नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये जेव्हा देवगुरु बृहस्पती द्वादश भावात जातील तेव्हा तुमच्या प्रियतम ला काही विशेष उपलब्धी मिळू शकते परंतु, त्यांना काही वेळेसाठी दूर जावे लागू शकते अश्यात धैर्य ठेवा.
सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा:ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. अशा आणखी लेखांसाठी अॅस्ट्रोकॅम्प सोबत संपर्कात रहा. धन्यवाद !
1. 2025 मध्ये सिंह राशीचे भविष्य काय आहे?
2025 राशीभविष्य अनुसार सिंह राशीतील जातकांसाठी हे वर्ष उत्तम राहील. या वेळी तुमच्या व्यवसायात प्रगती आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
2. सिंह राशीची समस्या केव्हा संपेल?
सिंह राशीवर शनीची साडेसाती 13 जुलै 2034 पासून 29 जानेवारी 2041 पर्यंत राहील. तसेच शनीची ढैया 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत राहील.
3. एम (M) नावाची राशी काय आहे 2025?
ज्या जातकांचे नाव इंग्रजी एम अक्षराने सुरु होते ती राशी सिंह असते. सिंह राशीचे जातक खूप जोशिले स्वभावाचे असतात आणि आपल्या जीवनाला घेऊन खूप उत्साहित दिसतात.
4. 2025 मध्ये सिंह राशीतील जातकांच्या भाग्यात काय लिहिलेले आहे?
2025 मध्ये सिंह राशीतील जातकांना जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात मिश्रित परिणाम प्राप्त होतील. या वर्षी तुम्हाला आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.