• Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Child Report 2022
  • Raj Yoga Report
  • Career Counseling
Personalized
Horoscope

कुंभ राशि भविष्य 2021 - Kumbh Rashi Bhavishya 2021 in Marathi

Author: -- | Last Updated: Fri 11 Sep 2020 3:06:13 PM

कुंभ राशि भविष्य 2021 कुंभ राशि भविष्य 2021 (Kumbh Rashi Bhavishya 2021) च्या अनुसार कुंत राशीतील जातकांसाठी खूप गोष्टी घेऊन येणारे आहे. तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात चांगल्या फळांची प्राप्ती होईल खासकरून, नोकरी पेशा जातकांसाठी वर्षाची सुरवात जितकी चांगली असेल तितकाच वर्षाचा शेवट ही तुमच्यासाठी अनुकूल राहणारा आहे तथापि, मध्य मध्ये शत्रूंसोबत थोडे सांभाळून चालण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. व्यापाऱ्यांसाठी वर्ष प्रगतीचे सिद्ध होईल. तुम्हाला व्यापारात यश अंडी बऱ्याच यात्रा करण्याची संधी ही मिळेल यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

या वर्षी आर्थिक स्थिती काही प्रतिकूल राहणारी आहे कारण, ग्रहांची दृष्टी तुम्हाला धन हानी सोबतच तुमच्या खर्चात ही लागोपाठ वृद्धी करण्याचे कार्य करेल यामुळे तुम्हाला आर्थिक तंगी येऊ शकते अश्यात तुम्हाला एका योग्य रणनीतीने आपला खर्च करावा लागेल. कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल दिसत नाही कारण, जिथे तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल तेच आहे की, तुमच्या वडिलांच्या आरोग्य संबंधित समस्या ही येतील. अश्यात तुम्हाला शांत राहून आपल्या कुटुंबाला वेळ देण्याची आवश्यकता असेल अन्यथा चिंता होऊ शकते.

विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली सिद्ध होईल आणि त्यांना आपल्या मेहनतीचे या वेळी फळ प्राप्त होऊ शकतात म्हणून, तुम्हाला आपली मेहनत सतत करून उत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. तुमचे मन अभ्यासात लागेल परंतु, शक्यता आहे की, तुमचे मित्र तुमचे लक्ष विचालीत करू शकतात म्हणून, स्वतःचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वैवाहिक जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या मदतीने काही चांगला लाभ मिळू शकतो. सोबतच, त्यांच्या मदतीने तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल तथापि, वर्षाच्या मध्यात काही समस्या येऊ शकतात. संतान पक्षाला भाग्याची साथ मिळेल आणि त्यांची प्रगती होईल यामुळे तुम्हाला ही चांगले वाटेल.

प्रेम जीवनासाठी वेळ खूप सुंदर राहणार आहे. तुमच्या आणि प्रियतम च्या प्रेमात वृद्धी होईल यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. प्रेम विवाहाचा विचार करत असाल तर प्रेमींना ही या वर्षी काही शुभ वार्ता प्राप्त होऊ शकते परंतु, आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले राहणार नाही कारण, तुम्हाला पोटा संबंधित समस्या त्रास देत राहतील तसेच, गुढगे दुखी ही तुमच्या तणावाला वाढवण्याचे कार्य करेल. अश्यात तुम्हाला या आधी अधिक लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याच्या प्रति सतर्क राहण्याची आवश्यकता असेल.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार करिअर

कुंभ राशि भविष्य 2021 च्या अनुसार कुंभ राशीतील जातकांच्या करिअर साठी वर्ष थोडे चढ उताराने भरलेले राहील कारण, वर्षाची सुरवात तुम्हाला जितका भाग्याची साथ मिळेल तितकेच स्थितींमध्ये हळू हळू सुधारणा येत जाईल.

कार्य क्षेत्रात तुम्हाला सुरवाती मध्ये आपल्या सहकाऱ्यांचे सहयोग प्राप्त होईल. या वेळात तुम्ही सर्व कार्य वेळेच्या आधी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

जे लोक नोकरी मध्ये परिवर्तन करण्याचा विचार करत आहेत त्यांना विशेषतः जानेवारी, एप्रिल आणि मे महिन्यात नोकरी बदलण्यात यश मिळेल.

या नंतर वर्षाच्या मध्यात म्हणजे जून पासून जुलै च्या मध्य तुम्हाला थोडे सावधान राहून चालावे लागेल कारण, शक्यता आहे की, ही विकल तुमच्या विरोधींवर सक्रिय होण्याने तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

नंतर जुलै च्या शेवटच्या सप्ताहा पासून सप्टेंबर पर्यंत स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि ही वेळ तुमच्या करिअर साठी सर्वात जास्त उत्तम असेल.

ऑक्टोबरच्या महिन्यात नोकरी पेशा जातकांचे स्थानांतरण होण्याची शक्यता आहे तसेच डिसेंबर महिना तुमच्या कार्य क्षेत्रात जबरदस्त यश घेऊन येईल.

जर तुम्ही व्यापार करत असाल तर, या वर्षी तुम्ही व्यवसायाने जोडलेल्या अनेक यात्रा करण्याची संधी मिळेल.

व्यापारी वर्गाला विशेष रूपात जुलै आणि ऑगस्ट तसेच डिसेंबर च्या महिन्यात जबरदस्त यश मिळण्याचे योग बनतील तथापि, या काळात तुम्हाला काही गुंतवणूक करून आधीपेक्षा अधिक सावध राहण्याची आवश्यकता असेल.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार आर्थिक जीवन

Kumbh rashifal 2021 मध्ये आपल्या आर्थिक जीवनात काही अडचणी येताना दिसत आहे कारण शनि देव आपल्या राशीच्या द्वादश भावामध्ये विराजमान झाल्याने आपल्या खर्चांमध्ये सतत वृद्धी होईल.

या परिस्थितीत आपली आर्थिक स्थिती भरपूर प्रमाणात कमकुवत राहू शकते. यामुळे आपल्यासाठी चांगले असेल कि सुरवातीपासूनच आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवून त्याला संचय करण्याचा प्रयत्न करा.

या सोबतच गुरु देखील सुरुवातीपासून एप्रिल पर्यंत आपल्याच राशीमध्ये विराजमान असेल. ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर पडू शकतो.

यानंतर 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबरच्या मध्ये अचानक परत खर्चांमधे वृद्धी दिसून येईल ज्यामुळे मानसिक तणाव देखील वाढेल.

आपले मन धार्मिक कार्य आणि परोपकारच्या कामात अधिक लागेल. ज्यामुळे आपले धन अधिक खर्च होऊ शकते.

या वर्षी आपल्या उत्पन्नामध्ये कमी दिसून येईल. अश्याने आपण निराश न होता स्वतःला सकारात्मक ठेवण्याची गरज असेल.

तथापि जानेवारी, फेब्रुवारी एप्रिल आणि मेचे उत्तरार्ध व सप्टेंबर आणि डिसेंबरचा महिना उत्पन्नाच्या बाबतीत थोडे चांगले परिणाम घेऊन येईल.

2021 कुंभ राशि भविष्य अनुसार शिक्षण

वर्ष 2021 मध्ये कुंभ राशिच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत सामान्य ते अनुकूल परिणाम प्राप्त होतील.

विशेषतः एप्रिलच्या महिण्यात आपल्याला परीक्षेमध्ये चांगले परिणाम मिळतील ज्यामुळे आपले मन प्रफुल्लित होईल.

तथापि जे विद्यार्थी प्रतिस्पर्धेची तयारी करीत आहे त्यांच्यासाठी वेळ अधिक अनुकूल दिसत नाही कारण त्यांना यावेळी चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी पहिल्यापासूनच अधिक मेहनत करावी लागू शकते.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी, फेब्रुवारी , एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध आणि सप्टेंबर महिना अधिक अनुकूल असणार आहे. अश्याने आपले मन अभ्यासामध्ये अधिक लागेल आणि आपल्याला आपल्या मेहनतीनुसारच परिणामांची प्राप्ती होईल.

सेमी टेक्निकल आणि टेक्निकलचा अभ्यास करणाऱ्या जातकांसाठी काळ सामान्यच परिणाम घेऊन येत आहे. यामुळे आपल्याला या वेळेचा आपल्या पद्धतीने लाभ उचलावा लागेल.

जनरल किंवा मीडिया, इनफार्मेशन टेक्नोलॉजी आणिआर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी चांगले परिणाम मिळण्याची संभावना अधिक आहे.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार कौटुंबिक जीवन

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष थोडे प्रतिकूल सिद्ध होऊ शकते. कारण या पूर्ण वर्षी राहू ग्रह आपल्या चतुर्थ भावमध्ये असेल, ज्यमुळे आपल्याला आपल्या कौटुंबिक सुखमध्ये कमी दिसून येईल.

कार्याची अधिकता आणि त्याची व्यस्तता असल्याने आपल्याला कुटुंबापासून दूर जावे लागू शकते.

जर आपण आता पर्यंत भाड्याच्या घरात राहत असाल तर, तुम्हाला काही चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल परंतु, स्वतःच्या घरात राहतात तर, काही कारणास्तव कुटुंबापासून दूर जाण्याची शक्यता राहील.

तुम्ही या वर्षी आपल्या कौटुंबिक दायित्वाला निभावाल ज्यावर तुमचे धन खर्च ही होऊ शकते या कारणाने तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक बोझा ही वाढेल.

इथे लहान भाऊ बहिणींसाठी वेळ चांगली नाही कारण, त्यांना थोड्या समस्यांचा सामना करावा लागेल तसेच, भाऊ बहिण तुमच्या सोबत बोलून तुमच्याकडून काही मदतीची अपेक्षा करू शकतात.

वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या कारण, वडिलांना काही आरोग्य संबंधित समस्या राहू शकते.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान

कुंभ वर्ष कुंडली 2021 च्या अनुसार वैवाहिक जातकांना सामान्य फळ प्राप्त होतील कारण, जिथे दांपत्य जीवनाच्या बाबतीत सर्व ठीक ठाक राहण्याची अपेक्षा आहे तर, तसेच तुम्हाला वैवाहिक जीवनात चांगले परिणाम प्राप्त होतील.

जर तुमचा जीवनसाथी नोकरी करत असेल तर, त्यांना आपल्या कार्य क्षेत्रात भरपूर यश मिळेल यामुळे कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

नात्यामध्ये काही समस्या चालत असेल तर, ती समाप्त करण्याची वेळ आली आहे यामुळे तुम्हाला स्वतः प्रयत्न करून प्रत्येक वादाला सोडवण्याची अपेक्षा असेल.

वैवाहिक जातकांना विशेषतः जानेवारीच्या महिन्यात आपल्या जीवनसाथीच्या माध्यमाने काही चांगला लाभ मिळेल.

तथापि, या नंतर एप्रिल पासून मे च्या मध्य जीवनसाथी च्या व्यवहाराने तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल.

याच्या व्यतिरिक्त, जुलै पासून ऑगस्ट पर्यंतचा वेळ ही सामान्य पेक्षा थोडा कमजोर राहील. या काळात तुम्हाला स्वतःला कुठल्या ही वादापासून बचाव करावा लागेल.

तुमच्या दांपत्य जीवनाची गोष्ट केली असता त्यांच्या साठी फेब्रुवारी पासून मार्च व एप्रिल सोबतच जून महिन्याची सुरवात बरीच उत्तम राहणार आहे. या वेळी तुमच्या संतानला भाग्याची साथ मिळेल.

विशेष रूप से जुलाई से अगस्त का समय आपके दांपत्य जीवन में प्यार को बढ़ाने का कार्य करेगा। और फिर इसके अतिरिक्त सितंबर के महीने में आप अपने जीवनसाथी व संतान के साथ कहीं दूर घूमने जाने का प्लान बनाएँगे। जहाँ आपका धन तो ख़र्च होगा लेकिन आपको सुकून की अनुभूति भी होगी।

विशेषतः जुलै पासून ऑगस्ट पर्यंतची वेळ तुमच्या दांपत्य जीवनात प्रेमाला वाढवण्याचे कार्य करेल. नंतर याच्या अतिरिक्त सप्टेंबर च्या महिन्यात तुम्ही आपल्या जीवनसाथी व संतान सोबत दूर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. जिथे तुमचे धन खर्च होईल परंतु, तुम्हाला आरामाचा अनुभव होईल.

जीवनसाथी च्या माध्यमाने तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे यामुळे लोक तुमच्याकडून सल्ला घेतांना दिसतील.

एकूणच, संतान साठी हे वर्ष चांगले राहण्याची शक्यता आहे.

तथापि, अधून मधून तुमच्या संतान चे आरोग्य चिंतीत करू शकते म्हणून, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्या आरोग्याच्या प्रति सचेत राहा.

संतान जर अभ्यास करत आहे तर, ते त्यांच्या शिक्षणात उत्तम प्रदर्शन करण्याची शक्यता आहे जर ते कार्य क्षेत्रात आहे तर, त्यांच्या कार्यस्थळी काही मोठा बदल होऊ शकतो.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार प्रेम जीवन

कुंभ राशि भविष्य 2021 च्या अनुसार प्रेमात पडणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष बरेच चांगले सिद्ध होणारे आहे कारण, तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात या वेळी अनुकूल परिणाम मिळतील.

कामाची अधिकता राहील परंतु, तुमचा प्रियतम या वर्षी आपल्या गोड गोष्टींनी तुमचे मन प्रसन्न ठेवेल. यामुळे तुमचा सर्व तणाव दूर होऊ शकेल.

तुम्ही या वर्षी आपल्या प्रेमाला वाढवण्याचा विचार करू शकतात यामुळे या वर्षी उत्तरार्धात तुम्ही आपल्या प्रेमी सोबत प्रेम विवाहाच्या बंधनात बांधण्याचा निर्णय घेऊ शकाल.

विशेषतः जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तुमच्या प्रियतामला काही आवश्यक कामामुळे दूर जावे लागू शकते परंतु, यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये दुरी येणार नाही आणि दोघांमध्ये संवाद कायम राहील.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार स्वास्थ्य जीवन

कुंभ वार्षिक राशि भविष्य 2021 मध्ये आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष अपेक्षापेक्षा थोडा कमी चांगला राहील कारण, तुमची राशी स्वामी शनी वर्ष पर्यंत तुमच्या राशीच्या द्वादश भावात राहील यामुळे तुमचे आरोग्य काही कमजोर होईल.

या वर्षी तुम्हाला विशेषतः पाय दुखी, ऍसिडिटी, अपचन, सर्दी-खोकला जश्या समस्या त्रास देत राहतील अश्यात तुम्हाला आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा, या समस्यांमुळे तुम्हाला कुठले ही कार्य चांगल्या प्रकारे करण्यात असमर्थ वाटेल.

या वर्षी तुम्हाला सल्ला दिला जातो की, कुठल्या ही लहानातील लहान आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कारण, असे करणे तुमच्यासाठी नुकसानदायक राहील.

मुख्यतः तुम्हाला एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल यामुळे तुम्हाला जेव्हा ही वेळ मिळेल योग व व्यायाम करत राहा.

कुंभ राशि भविष्य 2021 अनुसार ज्योतिषीय उपाय

  • आपल्या भाग्याला मजबूत बनवण्यासाठी शुक्र ग्रहाचा रत्न हिरा किंवा ओपल धारण करणे तुमच्यासाठी उत्तम राहील जे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी चांदीच्या अंगठी मध्ये अनामिका बोटात धारण केले पाहिजे.
  • स्वास्थ्य समस्यांना दूर करण्यासाठी तुम्हाला बिच्छू मूळ किंवा धोतराचे मूळ शनिवारच्या दिवशी उजव्या दंडावर किंवा गळयाम्फध्ये धारण केले पाहिजे.
  • तुम्ही चार मुखी तसेच सात मुखी रुद्राक्ष ही परिधान करू शकतात.
  • शनिवारच्या दिवशी मुग्यांना पीठ टाकणे आणि दिव्यांगांना भोजन देणे उत्तम राहील.
  • नियमित गाईची सेवा करा तसेच स्त्रियांचा सन्मान करा आणि देवी महालक्ष्मीची उपासना करा.
More from the section: Horoscope 3060
Buy Today
Gemstones
Get gemstones Best quality gemstones with assurance of AstroCAMP.com More
Yantras
Get yantras Take advantage of Yantra with assurance of AstroCAMP.com More
Navagrah Yantras
Get Navagrah Yantras Yantra to pacify planets and have a happy life .. get from AstroCAMP.com More
Rudraksha
Get rudraksha Best quality Rudraksh with assurance of AstroCAMP.com More
Today's Horoscope

Get your personalised horoscope based on your sign.

Select your Sign
Free Personalized Horoscope 2025
© Copyright 2025 AstroCAMP.com All Rights Reserved