Author: Vijay Pathak | Last Updated: Mon 28 Aug 2023 11:32:00 AM
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) अॅस्ट्रोकॅम्प च्याया विशेष लेखाच्या माध्यमाने जाणून घ्या मकर राशीतील जातकांचे आर्थिक पक्ष, स्वास्थ्य पक्ष, करिअर पक्ष, शिक्षण, कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन इत्यादी वर्ष 2024 मध्ये कसे राहणार आहे. या सर्व दृष्ट्या वर्षाचे विस्तृत आणि सटीक भविष्यफळ जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, हे वर्ष मकर राशीतील जातकांसाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे. आर्थिक पक्षाच्या संदर्भात वर्षाची सुरवात तुमच्यासाठी चांगली राहणार आहे. खासकरून, फेब्रुवारी महिन्यात कारण, या काळात शुक्र आणि बुध जसे शुभ ग्रह तुमच्या लग्न मध्ये गोचर करत असेल. या नंतर 5 फरवरी पासून ते 15 मार्च पर्यंत लग्न भावात उच्च मंगळाची उपस्थिती ही तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, उत्तम स्वास्थ्य आणि यश देण्यात मदतगार सिद्ध होईल.
एकादश आणि चतुर्थ भावाचा स्वामी मंगळाचे लग्न मध्ये गोचर तुमच्यासाठी गुंतवणूक, संपत्ती खरेदी, नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी च्या संदर्भात ही शुभ सिद्ध होईल कारण, 1 मे 2024 पर्यंत तुमच्या चतुर्थ भावात बृहस्पती ची स्थिती तुमच्या जीवनात विस्तार जसे कार्यात मदतगार राहणार आहे. बृहस्पतीची ही स्थिती तुमच्या पारिवारिक जीवनात आनंद घेऊन येईल आणि कौटुंबिक जीवनात सुधार पहायला मिळेल. या व्यतिरिक्त, या गोचरमुळे तुमच्या आई ला ही लाभ होईल. त्यांच्या सोबत तुमचे नाते अधिक प्रेममय होण्याचे संकेत मिळत आहेत. या काळात तुमच्या लहान भाऊ किंवा बहिणीच्या घरी ही जाऊ शकतात कारण, बृहस्पती तुमच्या तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे अश्यात, ही वेळ या गोष्टीचे संकेत देत आहे की, या पूर्ण वर्ष घर खरेदी, मुलांचा जन्म किंवा त्यांचे शिक्षण सारख्या उत्तम आणि शुभ कार्यात तुमचे धन खर्च होणार आहे.
1 मे 2024 नंतर जेव्हा बृहस्पती वृषभ राशी आणि तुमच्या पंचम भावात चालत जाईल तेव्हा मकर राशीतील विद्यार्थी, प्रेमी, माता-पिता आणि या राशीतील विवाहित जातकांसाठी वेळ अनुकूल असेल. सोबतच, ही वेळ त्या लोकांसाठी ही शुभ राहणार आहे. जे संतान प्राप्तीचा प्रयत्न करत आहे. 2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, मकर राशीतील जातकांच्या पंचम भावात बृहस्पती च्या गोचर मुळे तुमच्या शिक्षणात निश्चित रूपात शुभ परिणाम पहायला मिळतील. तुम्ही शिक्षणात उत्तम प्रदर्शन कराल आणि तुमच्या ज्ञान आणि एकाग्रतेत सुधार होतांना दिसेल कारण, बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावाचा स्वामी आहे अश्यात, तुम्ही आपल्या शौक ला आपल्या पेशावर पाठ्यक्रम किंवा आपल्या शिक्षणाच्या हिश्याच्या रूपात ही निवडू शकतात. या व्यतिरिक्त, हे तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी ही आहे म्हणून, तुम्ही कुठल्या ही दूर स्थानावर किंवा विदेशी भूमीवर यात्रा करण्यासाठी ही जाऊ शकतात. या गोचर मुळे तुम्ही आपल्या जीवनात कुठल्या विदेशी गुरूच्या येण्याची अपेक्षा करू शकतात.
Click Here To Read In English: Capricorn 2024 Horoscope
हिंदी में पढ़ने के लिए क्लिक करें: मकर 2024 राशिफल
मकर राशीतील जे जातक सिंगल आहेत ते या काळात कुठल्या ही खास व्यक्तीला भेटू शकतात. तुम्ही कुठल्या दूर स्थानावर किंवा विदेशी भूमी ने किंवा आपल्या स्थानीय शेजाऱ्याच्या कुठल्या वेगळ्या संस्कृती किंवा पृष्ठभूमीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतात. मकर राशीतील प्रेमी जातक जे आधीपासून कुठल्या नात्यात आहेत त्यांना लांब दुरीमुळे काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
या व्यतिरिक्त, मकर राशीतील माता-पिता अर्थात मकर राशीतील ज्या जातकांची संतान आहे त्यांना या वर्षी दुसऱ्या सहामाही मध्ये आपल्या मुलांकडून जबरदस्त लाभ आणि आनंद मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील युवा माता-पिता मुलांच्या जन्माची अपेक्षा करू शकतात. या व्यतिरिक्त, तुमची संतान आपल्या उपलब्धीने ही तुम्हाला गौरवान्वित करू शकते. 2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, पंचम भावात उपस्थित बृहस्पती तुमच्या नवम आणि एकादश भाव आणि तुमच्या लग्न भावावर ही दृष्टी टाकत असेल. अश्यात, बृहस्पती चे हे गोचर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल राहणार आहे मग धार्मिक वृद्धी असो किंवा तुमच्या स्वतःच्या जीवनात वृद्धी असो. आता नकारात्मक पैलूंबद्दल बोलायचे झाले तर, बृहस्पती कारण तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी आहे यामुळे या वर्षी तुम्हाला तुमच्या स्वास्थ्य आणि कल्याणाच्या बाबतीत सचेत राहण्याची आवश्यकता असेल कारण, बाराव्या भावाचा स्वामी असण्याने बृहस्पतीची दृष्टी तुमच्या वजनाला वाढवू शकते. यामुळे भविष्यात तुम्हाला बऱ्याच स्वास्थ्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून, स्वास्थ्य प्रति पहिल्या पासून सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.
जगभरातील विद्वान ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि जाणून घ्या करिअर संबंधित सर्व माहिती
मकर राशीतील जातकांसाठी शनी लग्न चा स्वामी आहे आणि सोबतच दुसऱ्या भावाचा स्वामी ही आहे आणि पूर्ण वर्ष हे तुमच्या दुसऱ्या भाव (कुंभ राशी) मध्ये उपस्थित राहील. जे बचत आणि बँक बॅलन्स मध्ये वृद्धी साठी एक उत्तम शुभ वेळ सिद्ध होऊ शकते. शनीची ही स्थिती दर्शवते की, या वर्षी तुमचे पूर्ण जीवन कसे राहणार आहे. तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्या आसपास फिरतील. 2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) अनुसार, शनी तुमच्या चतुर्थ भाव, अष्टम भाव आणि एकादश भावावर दृष्टी टाकत आहे.
चौथ्या भावावर आपली तिसरी दृष्टी पडण्याने तुमच्या घरगुती जीवनात अशांती ही पैदा करू शकते. 1 मे 2024 नंतर जेव्हा बृहस्पती तुमच्या चौथ्या घरातून गोचर करेल आणि मेष राशीवर शनी ची दृष्टी च्या नकारात्मक प्रभावांना कमी करेल तेव्हा वर्षाच्या पहिल्या सहामाही मध्ये मेष राशी तुमच्या घरगुती जीवनात अशांती पैदा करू शकते आणि तुमच्या आईचे आरोग्य खराब होऊ शकते तथापि, तुमच्या अष्टम भावावर शनी ची सातवी दृष्टी तुमच्या जीवनात अनिश्चिततेला नियंत्रित करण्यात सहायक सिद्ध होईल. एकादश भावावर शनीची दृष्टी हळू-हळू तुमच्या वित्तीय भावाला वाढवेल आणि तुमच्या गुंतवणुकीला ही वाढवण्याचे काम करेल.
आता बृहस्पती आणि शनीच्या दोन गोचरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, या वर्षीच्या पहिल्या सहामाही मध्ये 1 मई 2024 पर्यंत तुमच्या चतुर्थ भावात आणि अष्टम भाव (सिंह राशी) सक्रिय राहणार आहे अश्यात, चतुर्थ भाव सक्रिय होण्याने चतुर्थ भाव संबंधित बाबतीत ही अनुकूल वेळ आहे परंतु, सोबतच आठव्या भावाचे सक्रिय होण्याने माहिती होते की, हे अचानक होणाऱ्या घटनांना वाढवू शकते तथापि, शनीच्या दृष्टीने स्थिती नियंत्रित राहील. या वर्षी तुमच्या पार्टनर सोबत तुमची संयुक्त संपत्तीमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे.
काय तुमच्या कुंडली मध्ये शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा बृहत् कुंडली
या नंतर 1 मई 2024 नंतर बृहस्पती वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि तुमच्या पंचम भावात गोचर करेल तेव्हा यामुळे तुमचा अकरावा भाव (वृश्चिक राशी) सक्रिय होईल जे तुमच्या वित्तीय लाभ, गुंतवणूक आणि दीर्घकालीन प्रभावशाली नेटवर्किंग च्या संदर्भात शुभ संकेत देत आहे.
आता राहू आणि केतू विषयी बोलायचे झाले तर, राहू या वर्षी तुमच्या तिसऱ्या भावात आणि केतू तुमच्या नवम भावात उपस्थित राहील. अश्यात, राशीतील जातकांसाठी तिसऱ्या घरात राहूची उपस्थिती संचार मध्ये अधिक साहसी बनेल आणि कूटनीतिक बनवेल आणि जे की, तुमच्या पेशावर जीवनाच्या संदर्भात शुभ सिद्ध होईल तथापि, नकारात्मक पक्षावर हे तुमच्या लहान भाऊ काही समस्यांचे कारण बनू शकते. 2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, नवम भावात केतूची उपस्थिती तुम्हाला धर्म आणि धार्मिक गोष्टींकडे कल ठेवेल. तसेच नकारात्मक पक्षाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर, हे तुम्हाला वडिलांच्या स्वास्थ्य संबंधित काही समस्या देऊ शकते. अश्यात, मकर राशीतील जातकांसाठी हे वर्ष अनुकूल सिद्ध होईल तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या प्रयत्नांत निरंतरता ठेवा आणि या वेळेचा अधिकात अधिक लाभ घ्या.
चला आता पुढे जाऊया आणि जीवनातील विभिन्न पैलूंवर वर्ष 2024 ची भविष्यवाणी वाचू आणि जाणून घेऊ की, येणारे वर्ष मकर राशीतील जातकांसाठी कसे राहील.
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, ग्रहांच्या स्थितीमुळे या वर्षी तुमचा आर्थिक पक्ष अधिक अनुकूल दिसत आहे. शनी द्वितीय भावाचा स्वामी असून पूर्ण वर्ष दुसरा भाव कुंभ राशीमध्ये स्थित आहे जे बचत आणि बँक बॅलेन्स मध्ये वृद्धीचे संकेत देत आहे. बृहस्पतीचे गोचर चतुर्थ आणि पंचम भावात दुसऱ्या भावाच्या स्वामीच्या रूपात हे दर्शवते की, या पूर्ण वर्षात तुम्ही उत्तम आणि शुभ कार्य जसे घर खरेदी करणे, मुलांचा जन्म, विवाह किंवा त्यांच्या शिक्षणावर खर्च करतांना दिसतील.
वर्षाच्या पहिल्या सहामाही मध्ये 1 मे 2024, अष्टम भाव (सिंह राशी) चे सक्रिय होण्याने अचानक होणाऱ्या घटनांच्या आशंकेचे संकेत देत आहे म्हणून, तुम्हाला कुठे ही पैश्याची गुंतवणूक करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे विचार करण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, सकारात्मक पक्षाची गोष्ट केली असता आठवा भाव सक्रिय होण्याने तुमच्या पार्टनर सोबत तुमची संयुक्त गुंतवणुकीमध्ये वृद्धी होतांना दिसत आहे. 1 मे 2024 नंतर तुमचा अकरावा भाव होईल जे तुम्हाला वित्तीय लाभ, गुंतवणूकीमध्ये लाभ, येथपर्यंत की, दीर्घकालीन प्रभावशाली नेटवर्किंग ला बनवण्यात जबरदस्त फायदा करवेल.
मकर राशीतील जातकांसाठी एकूणच वर्ष 2024 आर्थिक पक्षाच्या दृष्टीने उत्तम राहील. या वर्षी तुमच्या जीवनात धन प्रभाव उत्तम असेल. सोबतच, तुम्ही मोकळ्या पानाने धन ही खर्च करतांना दिसाल.
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, स्वास्थ्य पक्षाच्या संदर्भात या वर्षी तुम्हाला मिश्रित परिणाम मिळतील. वर्षाची सुरवात स्वास्थ्याच्या दृष्टीने शुभ राहणार आहे. खासकरून, फेब्रुवारी चा महिना कारण या काळात अधिकतर शुभ ग्रह जसे, शुक्र, बुध तुमच्या लग्न मध्ये गोचर करत असतील. 5 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत लग्न भावात उच्च मंगळाची उपस्थिती ही तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, उत्तम स्वास्थ्य आणि सक्रियता प्रदान करणारी सिद्ध होईल. परंतु, या नंतर तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रति अधिक सावधान राहण्याची आवश्यकता असेल कारण, वर्षाच्या पहिल्या सहामाही मध्ये शनी आणि बृहस्पती च्या दोन गोचरमुळे तुमचा अष्टम भाव (सिंह राशी) सक्रिय होईल. यामुळे तुम्हाला अचानक स्वास्थ्य समस्या किंवा हानी सारख्या घटनांचा सामना करावा लागू शकतो. 1 मे 2024 नंतर तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी वृषभ राशीमध्ये तुमच्या पंचम भावात गोचर करेल आणि तुमच्या लग्न वर दृष्टी टाकेल म्हणून, बाराव्या भावाचा स्वामी होण्याने लग्न वर बृहस्पतीच्या दृष्टीने तुमचे वजन वाढू शकते यामुळे भविष्यात तुम्हाला बऱ्याच स्वास्थ्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून, तुम्हाला आपल्या स्वास्थ्य आणि कल्याणाच्या प्रति अधिक सावधान आणि सचेत राहण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक तळलेले भोजन किंवा दारू इत्यादींचे सेवन करू नका, दारूपासून दूर राहा, नियमित व्यायाम करा आणि आपल्या आसपास जितके शक्य असेल स्वच्छता राखा आणि गाडी चालवतांना विशेष सावधानी ठेवा.
करियर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) अनुसार, करिअरच्या दृष्टीने या वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की शुक्र ग्रह विलास, आराम आणि सुविधांशी संबंधित मानला गेला आहे. अशा परिस्थितीत, फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल कारण शुक्र, बुध सारखे बहुतेक शुभ ग्रह तुमच्या राशीत गोचर करत आहेत. अशा परिस्थितीत हा काळ तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. 5 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत लग्न मध्ये मंगळाची उपस्थिती ही तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, उत्तम स्वास्थ्य आणि यश प्रदान करण्यात सहायक सिद्ध होईल.
मकर राशीतील जातकांसाठी या वर्षी नोकरी आणि कार्यक्षेत्राने जोडलेल्या लोकांसाठी उत्तम राहणार आहे. तुमच्या दशम भावात बृहस्पती च्या सातव्या दृष्टीने 1 मे 2024 पर्यंत तुमच्या जीवनात वृद्धी होत राहील तथापि, मकर राशीतील हे जातक जे व्यवसाय क्षेत्राने जोडलेले आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे कारण, दुसऱ्या सहामाही मध्ये तुमच्यासाठी धन कमावण्याची अनुकूल वेळ सुरु होईल. 1 मे 2024 नंतर तुमचा एकादश भाव वृश्चिक राशी सक्रिय होईल तेव्हा तुम्हाला जबरदस्त लाभ होईल. तुमच्या गुंतवणुकीमध्ये तसेच व्यापारात ही वृद्धीसाठी दीर्घकालीन प्रभावशाली नेटवर्किंग च्या निर्माणासाठी ही वेळ उपयुक्त सिद्ध होईल.
तथापि, या पूर्ण वर्ष तुमच्या जीवनात परिवर्तन स्थिती कायम राहण्याची शक्यता कायम राहील नंतर मग तुम्ही नोकरीच्या क्षेत्राने जोडलेले असो किंवा व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेले असो.
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, मकर राशीतील विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप शुभ आहे. 1 मे 2024 ला बृहस्पती च्या तुमच्या पंचम भावात गोचरमुळे मकर राशीतील विद्यार्थी जातकांना निश्चित रूपात शिक्षणात लाभ मिळेल. तुम्ही या वर्षी शिक्षणात उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी व्हाल. सोबतच, आपल्या जीवनात ज्ञान आणि एकाग्रतेमध्ये वृद्धी होतांना पहाल कारण, बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावाचा स्वामी आहे.
अश्यात, तुम्ही आपल्या आवडीला आपल्या पेशावर पाठयक्रम किंवा आपल्या शिक्षणात हिश्याच्या रूपात निवडू शकतात या व्यतिरिक्त, हे तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी ही आहे यामुळे तुम्ही कुठल्या दूर स्थानावर जाऊन किंवा विदेशी भूमीमध्ये आपल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. यासोबतच, तुम्ही आपल्या जीवनात काही विदेशी गुरु च्या येण्याची अपेक्षा ही करू शकतात. पंचम भावापासून बृहस्पती तुमच्या नवम भावावर दृष्टी टाकेल जे विदेशात जाऊन शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी शुभ संकेत देत आहे.
तुमच्या पंचमेश शुक्र बाबतीत बोलायचे झाले तर, हे तुमच्या पंचम भावाला नियंत्रित करते म्हणून, शुक्र गोचरमुळे वर्षाच्या सुरवाती महिन्यात शिक्षणाला घेऊन बऱ्याच संधी तुमच्या जीवनात घेऊन येईल. सोबतच, ही वेळ तुमच्यासाठी खूप अनुकूल राहणार आहे अश्यात, मकर राशीतील विद्यार्थी जातकांना हा सल्ला दिला जातो की, ह्या वेळचा सदुपयोग आपल्या शैक्षणिक विकासासाठी करा आणि आपल्या प्रयत्नात निरंतरता कायम ठेवा.
मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya)भविष्यवाणी अनुसार, पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहील. द्वितीय भावात कुंभ राशीमध्ये द्वितीय भावाचा स्वामी शनी ची उपस्थिती निश्चित रूपात तुमच्या कुटुंबाचा वविस्तार करेल आणि विवाह किंवा मुलांच्या जन्माच्या रूपात तुमच्या कुटुंबात कुणी नवीन सदस्य ही येऊ शकतो. वर्षाच्या पहिल्या सहामाही 1 मे 2024 पर्यंत तुमच्या चतुर्थ भावात बृहस्पतीची उपस्थिती घरात बराच आनंद प्रदान करेल.
मकर राशीतील जे जातक नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत किंवा आपल्या उपस्थित घराचा विस्तार किंवा नवीनीकरण करण्याची इच्छा ठेवतात किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा ठेव्यात आणि मागील वर्षी करू शकले नव्हते ते या वर्षात यशस्वी होऊ शकतात. या वर्षाच्या पहिल्या भागात विशेषतः फेब्रुवारी च्या महिन्यात तुमच्या चतुर्थेश उच्च राशीमध्ये असेल. अश्यात, तुम्हाला या संदर्भात यश मिळू शकते. या नंतर, 01 मे 2024 पासून बृहस्पती तुमच्या पंचम भावात जाईल जे की, मुलांच्या जन्माच्या संबंधित आनंदाचे प्रबळ संकेत देत आहे.
तथापि, वर्षाच्या शेवट पर्यंत तुमच्या जीवनात बऱ्याच समस्या येऊ शकतात कारण, 23 ऑक्टोबर ला चतुर्थ भावाचा स्वामी मंगळ अस्त होणार आहे आणि वर्षाच्या शेवट पर्यंत तुमच्या सप्तम भावात स्थित राहणार आहे. म्हणून या काळात तुम्हाला वैवाहिक जीवनात बऱ्याच समस्यांचा सामना करा लागू शकतो सोबतच, तुमची मानसिक शांती आणि घरातील आनंदात ही कमी पहायला मिळू शकते.
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya)च्या अनुसार, वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता हे वर्ष तुमच्यासाथीसाठी उत्तम राहणार आहे कारण, तुमच्या सप्तम भावावर कुठल्या ही अशुभ किंवा लाभकारी ग्रहाचा प्रभाव दिसणार नाही. या वर्षी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत सुखद क्षण घालवतांना दिसाल.
वर्षाच्या दुसऱ्या भागात तुम्ही आपल्या साथी सोबत लांब दूरच्या यात्रेवर किंवा तीर्थ यात्रेवर ही जाऊ शकतात. तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत या वर्षी बऱ्याच धार्मिक ठिकाणी दर्शन करतांना दिसाल. वर्षाच्या शेवटी तुम्हाला अधिक सावधान राहण्याची शक्यता असेल कारण, 20 ऑक्टोबर 2024 पासून वर्षाच्या शेवट पर्यंत नीच मंगळ तुमच्या सप्तम भावात उपस्थित राहील जे तुम्हाला स्वभावाने आक्रमक किंवा हावी व्यवहाराचे बनवू शकते. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात.
या व्यतिरिक्त, तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या आई किंवा आई समान व्यक्तीच्या अत्याधिक हस्तक्षेपामुळे विवाद उत्पन्न होऊ शकतो. 1 मे 2024 वृषभ राशीमध्ये बृहस्पती चे गोचर त्या लोकांसाठी अनुकूल असेल जे या वर्षी आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्यात रुची ठेवतात. तुमच्या कुटुंबातील मुलाचा जन्म होण्याची शक्यता आहे. मकर राशीतील जातकांच्या वैवाहिक जीवनात काही मोठी समस्या येणार नाही म्हणून, तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत आपल्या जीवनाचा मनमोकळा आनंद घेऊ शकतात.
2024 मकर वार्षिक राशिभविष्य (2024 Makar Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, प्रेम जीवनाची गोष्ट केली असता हे वर्ष प्रेम संदर्भात खूप उत्तम राहणार आहे. मकर राशीतील सिंगल जातकांना या वर्षी कुठल्या नात्यात येण्याची शक्यता प्रबळ आहे. तुम्ही कुठल्या दूर स्थान किंवा विदेशी भूमीतून ही किंवा आपल्या कुठल्या स्थानीय शेजारी किंवा कुठल्या वेगळ्या संस्कृती आणि पृष्ठभूमीच्या व्यक्ती सोबत नात्यात येऊ शकतात. मकर राशीतील जे जातक आधीपासून कुणासोबत प्रेमात आहेत त्यांना लांब दूरच्या नात्यामुळे काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तथापि, तुमच्या प्रेम जीवनात निरंतरता कायम राहील. जर तुम्ही कुणावर प्रेम करतात आणि त्यांच्या सोबत विवाह करण्याचा विचार आहे तर, तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबियांना भेटवू शकतात.
तथापि, तुम्हाला या वर्षी जानेवारी महिन्यात आणि नंतर नोव्हेंबर महिन्यात थोडे सतर्क राहण्याची आवश्यकता असेल कारण, तुमचा पंचमेश शुक्र बाराव्या भावात गोचर करेल आणि बाराव्या भावाचा स्वामी बृहस्पती सोबत परिवर्तनाच्या योगाचे निर्माण करेल जे तुमच्या प्रेमात काही अनिश्चिततेचे कारण बनू शकते परंतु, तरी ही तुम्हाला नात्यात समस्या येत असेल तर, तुम्हाला शुक्रवारी ओपल रत्न चांदीच्या अंगठीमध्ये जडवून अनामिक बोटात घातला पाहिजे. सोबतच, शुक्रवारी लहान कन्यांना सफेद मिठाई खाऊ घालून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने ही शुभ राहणार आहे.
प्रश्न 1: काय 2024 मकर राशीसाठी भाग्यशाली आहे?
उत्तर: होय, मकर राशीतील जातकांसाठी वर्ष 2024 खूप भाग्यशाली आणि अनुकूल राहील.
प्रश्न 2: 2024 मध्ये मकर राशीतील जातकांचे शिक्षण कसे होईल?
उत्तर: शैक्षणिक उत्कृष्टतेच्या संधींसह, अभ्यासामध्ये छंदांचा समावेश करणे आणि परदेशात संभाव्य शिक्षण, 2024 मध्ये मकर राशीसाठी शिक्षण खूप फायदेशीर असेल अशी अपेक्षा आहे.
प्रश्न 3: 2024 मध्ये मकर राशींनी त्यांचे प्रेम जीवन अनुकूल करण्यासाठी कोणते रत्न परिधान करावे?
उत्तर: मकर राशीच्या जातकांनी शुक्रवारी अनामिकामध्ये चांदीच्या अंगठीत ओपल रत्न घालावे.
प्रश्न 4: मकर राशीचे जातक कोणत्या राशीतील जातकांसोबत अधिक अनुकूल असतात?
उत्तर: कर्क, मीन आणि कन्या राशी मकर राशींसोबत सर्वात अधिक अनुकूल आहे.
सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा:ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Get your personalised horoscope based on your sign.